रविवार, ९ नोव्हेंबर, २००८

स्वानंद

दिनांक ८ नोवेंबर, २००८, आज मी असे काही केले की जे करताना मला, कुमारभारती, १० च्या "स्वानंद" धड्याचा अनुभव आला.
स्वतःच्या हाताने काहि तरी तयार करुन ते आपल्या मुलाला खेळायला देणे...



आणि रथ तयार झाल्यावर त्याच्याशी खेळतान वैदेहला पहाणे हा त्या स्वानंदाच्या पुर्तीचा दाखला.


शनिवार, १ नोव्हेंबर, २००८

शुभ दिपावली

Wishes for you and your loved ones on the occasion of Deepavali


May this Deepavali bring joy and give you much cherished time to spend with your family And the New Year coming ahead bring prosperity and much needed stability

Whole heartedly bringing this message to you, Vaideha, Neeta and Vivek Sathe