माझ्या पुणेरी भावाकडुन अालेला हा संदेश.
खरेतर पुणेरी पाट्या या सदराखाली मोडणारा पण "McDonald विशेष" म्हणुन वेगळा वाटतो.
पुण्यातील धंदेवाला मराठी, मानवी मनाच्या, विशेष करुन ग्राहक समुदायाच्या मानसिकतेचा ठाव घेउन, नको इतके उघडपणे अापल्या अनुभवजन्य चातुर्याचे जाहीर प्रदर्शन कसे करु शकतो याचे अतिशयोक्ती अलंकृत विवरण.
पुणेरी (McDonald) मॅकडोनाल्ड
1. आमचे येथे बर्गर व परकर मिळतील. तसेच बाहेरील खाद्य पदार्थांस एक रुपयात सॉस लावून मिळेल.
2. ह्या ब्रांचचे मालक इथेच जेवतात (टीप: मालकांच्या वजनाची चौकशी करू नये)
3. दोन माणसात तोंड पुसायचे तीन कागद मिळतील. नंतर ज्यादा आकार पडेल.
4. कारणाशिवाय बसू नये. कारण काढूनही बसू नये. फक्त खाण्यासाठीच बसायची सोय आहे.
5. टि.व्ही. चालू ठेवायचा किंवा नाही हा निर्णय व्यवस्थापनाचा आहे. तरी बंद टिव्हीचा आरशासारखा उपयोग करून केस वगैरे विंचरू नयेत.
6. टि.व्ही. चालू असेल तरी फार पहात बसू नये. हे खाद्यगृह आहे प्रेक्षागृह नव्हे.
7. कृपया फ्रेंच फ्राईज मोजून घ्यावेत. नंतर तक्रार चालणार नाही. (लहान साईज: ४६ फ्राईज, मध्यम : २७ फ्राईज, मोठा: १७ फ्राईज)
8. गि-हाईकांचा संतोष हेच आमचे ध्येय. (व्यवसायाच्या वेळा : ११ ते १ व ४ ते ८ / तक्रारीची वेळ : ११ ते ११.०५)
9. पहिल्या दहा मिंटात ऑर्डर मिळाली नाही तर पुढच्या दहा मिंटात मिळेल. पैसे परत मिळणार नाहीत.
10. कृपया ड्राईव थ्रू च्या खिडकीवरील मुलीशी गप्पा मारू नयेत.
11. विनाकारण सॉस मागू नये. टोमाटो फुकट मिळत नाहीत.
12. शीतपेयाच्या ग्लासच्या झाकणास भोक पडलेले नाही तर चोखनळी (स्ट्रॉ) साठी पाडलेले आहे. ते बदलून मिळणार नाही ह्याची नोंद घ्यावी.
13. दुस-या कंपनीच्या बरगरच्या किमती इथे सांगू नयेत.
14. उरलेले अन्न नेण्यास घरून डबा आणावा. कागदी वा प्लास्टिक पिशवी मिळणार नाही.
15. हॅपी मिलची खेळणी संपलेली आहेत (ही पाटी कायमची का आहे ते विचारू नये)
16. आमची कुठेही शाखा आहे ! (पण दुस-या शाखेच्या तक्रारी इथे सांगू नयेत)
17. कृपया बाहेरील आमच्या जोकरच्या पुतळ्याशी फार लगट करू नये. सभ्यपणे फोटो काढावेत.
18. शीतपेय संपल्यावर ग्लास टाकून द्यावा. चोखनळीने विचित्र आवाज करत बसू नये.
- हुकूमावरून
नवीन पोस्ट साठी येथे टिचकी मारा: majhaaajchavichar.wordpress.com दिवस उजाडतो आणि मगोमाग रात्र येते. आज काय केले हा प्रश्न मागे उरतो. हातुन काही चांगले काम घडले की नु्सताच वेळ गेला… बाकी काहि नाही निदान काहि चांगला विचार तरी केला का? आणि मग ह्या “Blog” ची निर्मीती झाली.
मंगळवार, ७ डिसेंबर, २०१०
बुधवार, १७ नोव्हेंबर, २०१०
Fastest Browser - The Ant Test!
This is first of its kind test that I have done. I used a Windows 7 Machine with 2GB RAM and 2.1 GHz Processor.Versions of the Browsers I used are up-to-date.
Firefox 4.0b | Chrome 7 | Opera 10.63 | Safari 5.0.2| SeaMonkey 2.0.10 | Internet Explorer 8
One of my friend today updated his status on Facebook to say that he is thrilled with FF 4 beta. I am keen follower of browsers and updates. Firefox is one of the most appealing browser to me and hence I started my test with Firefox 4.0b7. They have a very good page created for their new updates to show "Whats New". Its called an Ant Test! What the test page does is it loads a Page that does stressful tasks for the browse. And thus while the browser is busy showing test page it shows up statistics of how is browser doing in terms of javascript (JS Speed) execution and frame refresh (fps)
I had no previous version of Firefox to compare hence, loaded Opera 10.63 (my favorite browser). And to my surprise Firefox 4.0b7 was not able to meet the performance that Opera 10.63 had shown within first few seconds of "Start" of the test. So I "Added Food" and then brought on the "Spider" in all these conditions Opera was significantly faster both in "JS Speed" and "fps"
So I thought of putting all my browsers to test.... I loaded Chorme, SeaMonkey, Safari and of course Firefox and Opera were on.
It was soon clear thatSeaMonkey 2.0.5 was pathetically SLOW and could not even coup with the JS Speed of double digits and fps of even 5-7. So I dropped SeaMonkey out of the test. (....DNF!)
As expected Internet Explorer 8 could not even load the page for the Ant test... I do not know why everything is appears broken in IE now a days... :( (... yet another DNF!)
When I started recording some trends, I realized that Chrome as built in Task Manager that shows how other browsers loaded are performance on Memory front. I kicked it ON.
Thus in a short while I noticed Safari 5.0.2 (No 2) to be a clear Champion in frame refresh but little slow on JS speed, where Opera 10.63 (No 1) stood a clear Winner in JS Speed and lowest memory footprint, followed by close race of Firefox 4.0b7 (No 3) and Chrome 7 (No 4) where Chrome finished last.
Parameters evaluated during the Ant test are
JS Speed: Javascript Engine Speed - How fast the browser is capable of executing the javascript
fps: frames per second - How efficient is the browser in refreshing the content of the web page
Memory: How much space in RAM does the browser occupy while you are surfing
The results of the tests are as below
Screen shots to aid the results:
Top Left: SeaMonkey 2.0.10
Middle Left: Chrome 7
Bottom Left: Safari 5.0.2
Top Right: Firefox 4.0b7
Middle Right: Opera 10.63
Bottom Right: Internet Explorer 8
JS Speed Screenshot:
fps Screenshot:

| Browser | JS Speed | fps | Memory | Rank |
| Opera 10.63 | 220-260 | 50-70 | 55K-60K | 1 |
| Safari 5.0.2 | 200-240 | 30-70 | 110K-130K | 2 |
| Firefox 4.0b7 | 150-205 | 25-55 | 75K-90K | 3 |
| Chrome 7 | 80-180 | 20-40 | 200K-500K | 4 |
| SeaMonkey 2.0.10 | 10-20 | 5-7 | NA | DNF |
| Internet Explorer 8 | NA | NA | NA | DNF |
Screen shots to aid the results:
Top Left: SeaMonkey 2.0.10
Middle Left: Chrome 7
Bottom Left: Safari 5.0.2
Top Right: Firefox 4.0b7
Middle Right: Opera 10.63
Bottom Right: Internet Explorer 8
JS Speed Screenshot:
fps Screenshot:
शनिवार, २३ ऑक्टोबर, २०१०
रजनीकांत - एक सुप्रसिद्ध वादळ
खालिल लेख मला माझ्या भावाकडुन अाला. मी रजनीकांतचा खुप मोठा चाहता नाही, पण एक मराठी भाषिक असल्याकारणाने, रजनीकांत (शिवाजी राव गायकवाड) यांच्या प्रसिद्धीचे वादळ, मराठी मनावर कसा परिणाम करते अाहे याचे सुंदर वर्णन करणारा हा लेख मला खुप जवळचा वाटला.
हा लेख सुरुवातीला रजनीकांत (रजनी) यांच्या पडद्यावरच्या अभिनेत्याचे जनसामान्याच्या मनातील प्रतिमेचे सुंदर चित्रण करुन मग, मुख्य मुद्याकडे वळतो. मराठी चित्रपटांचा उंचावणारा दर्जा, सामान्य मराठी माणसाचे चित्रपटाकडे अौदासीन्य अाणि यातुन मराठी चित्रपटाला अाकर्षक व झगमगीत करण्याचे निर्मात्यांचे प्रयत्न पुढील संभाषणातुन अतिशय प्रंजळपणे व्यक्त होते. रजनीच्या व्यक्तीचित्राची उंची दाखवताना लेखकाले वापरलेली Phantom च्या Old Jungle Saying's ची लकब या लेखात अतिशय चपखलपणे बसली अाहे. संपुर्ण लेखभर New Rajni Sayings पेरताना "इन्फिनिटीला झिरोनं डिव्हाईड", "घोड्यावर रागवून मारलेला पंच", "(+ / -) वेव्जच्या टक्कर", "परतीचा पाऊस", "आईन्स्टाईन सोबतची अार्ग्युमेंट" इत्यादी कल्पना चोखंदळपणे वापरताना एकंदरीत लेखकाचा बहुश्रुततेतुन अालेला अनुभव दिसतो अाहे.
हा लेख वाचताना, तुम्हाला माझ्या वरील विवरणाचा प्रत्यय नक्की येइल.
टीप: खालिल लेख माझा नाही.
रजनीचा रात्रभर डोळ्याला डोळा लागला नाही. खरं तर आपण जमिनीवरच झोपतो, अजूनही जुनाच ब्लॅक अँड व्हाईट मोबाईल वापरतो, साधी कार वापरतो एवढंच नाही तर इतर कलाकारांसारखे विग लावून हिंडत नाही. तरी सुद्धा आपण एवढे अस्वस्थ का हे काही त्याला कळलं नाही. तरी बरं त्यानं झोपण्यापूर्वी एकदा नाही तर दोनदा इन्फिनिटीला झिरोनं डिव्हाईड करून बघितलं होतं आणि दोन्हीवेळा उत्तर सारखंच आलं होतं!
काय बरं झालं असेल? की काही शतकांपूर्वी आपण एका घोड्यावर रागवून त्याच्या तोंडावर खालून एक बॉक्सिंग पंच मारला होता आणि नंतर त्याच्या पुढच्या पिढ्या स्वत:ला जिराफ म्हणवून घेऊ लागल्या होत्या. त्यांचे तळतळाट तर नसतील? पण आपल्याला कुणाचे तळतळाट लागणार आहेत? आपल्या दिशेनं आलेल्या निगेटिव वेव्जना तर आपण नुस्त्या नजरेनं पॉझिटिव करून टाकतो आणि पुढच्या येणा-या निगेटिव वेव्जच्या दिशेनं पाठवतो. नंतर त्या दोन्ही वेव्जची टक्कर होऊन प्रकाश आणि आवाज तयार होतो, काही मूर्ख लोक त्यालाच ‘विजांचा कडकडाट’ असंही म्हणतात, त्याला आता आपण काय करणार? त्यामुळे या शक्यतेलाही काही अर्थ नव्हता. पण झोप येत का नाहीये याचं उत्तर त्याला काही केल्या उत्तर सापडेना.
तेवढ्यात त्याचा फोन वाजला. (आपण तर मिस्ड कॉल्सनाही उत्तर देऊ शकतो, त्यानं मनात विचार केला!) त्यानं डाव्या हातानं फोन उचलला आणि आणि उजव्या हातात फेकला. फेकतानाचा त्याचा अँगल एवढा नेमका होता की हवेच्या प्रेशरमुळे त्याची ‘आन्सर की’ बरोब्बर प्रेस झाली आणि पलिकडला ‘हलो’ ऐकायला आला. एवढ्या रात्रीच्या त्या ‘हलो-हलो’ला हलकट उत्तर द्यावं, असं त्याला वाटलं पण त्याने नुस्ताच हुंकार दिला.
एवढं ऐकल्यावर रजनीनं एवढ्या रागानं मोबाईलवरचं लाल बटन दाबलं की त्या प्रेशरमुळे पलिकडच्या मोबाईलवर बोलणा-या निर्मात्याचे डोळे आले! गावात डोळ्याची साथ नसतानाही फक्त आपल्या एकट्याचेच डोळे कसे आले या शंकेनं पुढे अनेक दिवस तो बेजार होता म्हणतात. (हे वाचतानासुद्धा काही कमजोर वाचकांचे डोळे येऊ शकतात त्याला रजनी किंवा आम्ही जबाबदार राहणार नाही याची नोंद घ्यावी.)
फोन झाल्यावर रजनीच्या डोक्यात एकदम प्रकाश पडला. (त्याच्या डोक्यात एकदा प्रकाश पडला की आसपासच्या सतरा जिल्ह्यांचं लोडशेडींग एक महिन्यासाठी बंद होतं!) त्याला एकदम झोप न लागण्याचं कारण लक्षात आलं. ‘रोबो’च्या प्रमोशनच्या नादात आपण बाळासाहेबांना भेटलो आणि मराठी सिनेमात काम करायची इच्छा असल्याचं जाहीर केलं तेव्हापासून त्याला असल्या ऑफर्स येत होत्या आणि त्याची झोप उडाली होती, अस्वस्थ वाटत होतं. (परिणामत: बंगालच्या उपसागरात कमी दाबाचा पट्टा तयार झाला) त्याला वाटलं मराठी सिनेमांची एवढी लाट आली, ऑस्करला मराठी सिनेमे जाताहेत, राष्ट्रीय पुरस्कार पटकावताहेत तेव्हा असेल त्याला मार्केट. पण निर्मात्यांच्या बजेटचे आकडे ऐकल्यावर त्याला दरदरून घाम फुटला.(...आणि हवामान खात्याच्या मेधा खोले म्हणतात परतीचा मान्सून!)
मराठी सिनेमाचं एकूण बजेट जेवढं असतं तेवढा खर्च आपल्या सिनेमात फक्त मेक-अप वर होतो आणि आपल्या सिनेमातल्या मेक-अप वर आपण जेवढा वेळ घालवतो साधारण तेवढ्या वेळात अख्खा मराठी सिनेमा पूर्ण होतो हे सूत्र त्याच्या लगेच लक्षात आलं. (एका निर्मात्यानं त्याच्या ‘शिवाजी द बॉस’ हा सिनेमा मराठीत डब करायचे हक्क मागितले होते. त्यानं तो चित्रपट बघितलाही नव्हता पण तो म्हणाला आमच्याकडे केवळ नावावर हा सिनेमा चालेल!)
मग तो हे आठवायला लागला की बाळासाहेबांच्या भेटीनंतर ‘मराठी सिनेमात काम करायची इच्छा आहे’ हे बोलायची आयडिया आपल्याला दिली कुणी? कदाचित असं झालं असेल की पत्रकार परिषदेत प्रश्न वगैरे विचारायचे असतात, असल्या जुनाट कल्पना डोक्यात घेऊन जर्नालिझम स्कूलमधून नुकत्याच बाहेर पडलेल्या एखाद्या अतिउत्साही पत्रकारानं किंवा आपल्या हातात काळं कणीस आहे तेव्हा आपण कुणालाही काहीही विचारू शकतो अशा अतिआत्मविश्वासू पत्रकारिणीनं आपल्याला ‘तुम्ही मराठी चित्रपटात काम करणार का?’ असा प्रश्न विचारला असेल आणि मुंबईत राहून या प्रश्नाला ‘नाही’ असं उत्तर देता येत नाही एवढं कळण्याचा कॉमन सेन्स आपल्याला असल्यामुळे आपण ‘हो’ असं उत्तर दिलं असेल आणि मग लगेच त्याची ‘रजनी करणार मराठी चित्रपटात काम’ अशी ब्रेकींग न्यूज झाली असेल...
...की हे आपणच आपणहून बोललो? कुणी बरं असं बोलायची आयडिया आपल्याला दिली असेल? रजनी विचार करू लागला. त्याच्या साध्या चालण्याचा वेगसुद्धा प्रकाशाच्या वेगाच्या जास्त असतो (आईन्स्टाईन आणि त्याचं याच विषयावर वाजलं होतं. रजनीच्या ऑर्ग्युमेंटनं आईन्स्टाईनच्या डोक्यावरचे केसही विस्कटले होते. ते नंतर कधीच सरळ झाले नाहीत. आज आईन्स्टाईन आपल्यात नाहीत. ईश्वर मृतात्म्यास शांती देवो!)
त्यामुळे त्याचा विचार करण्याचा वेग एवढा प्रचंड होता की पहिला विचार इष्ट स्थळी पोचायच्या आत मागचा विचार त्याला येऊन भिडत होता. आणि ही प्रक्रिया एवढी प्रचंड वेगात चालू होती की स्टीफन हॉकिंग्ज तिथे असते तर बिग बँगचं गूढ सहज उकलता आलं असतं. पण रजनीच्या दृष्टीनं त्याचा परिणाम एवढाच झाला की त्याला गाढ झोप लागली. अगदी गाढ.
(वरील माहिती आमच्या मते शंभर टक्के खरी आहे. जिज्ञासूंनी खुद्द रजनीदेवाला मेल करून खात्री करून घ्यावी. त्याचा ईमेल आयडी- gmail@rajanikanth.com)

“सायेब, एक मराठी पिच्चर प्रोडूस करतुय त्याबाबद तुमच्याशी बोलता यील ना आत्ता?”
“मला कोणत्याही वेळी बोलता येतं. मी व्हॅक्यूम मध्ये सुद्धा बोलू शकतो”
“नायी, वाल्युम मोठाच आहे इकडं. पन रागावू नका जरा रातच्याला फोन केला. नाईट कालिंग हाफ रेट मध्ये पडतं ना. आमी प्रायोगिक निर्माते आहोत सायेब, पिच्चर करायचा म्हन्जे पैसे वाचवावे लागतात सर्वीकडे. तुमी मराठी पिच्चरमदी काम करायचं म्हनला म्हनून फोन केला”
“ते माहित्येय मला. काय स्टोरी आहे तुमची?”
“ष्टोरी तुमी म्हनाल ती”
“पण तुमच्या डोक्यात काहीतरी असेल ना?”
“गरीबाला कसली आलीय ष्टोरी न् बिरी सायेब. गावाकडची मान्सं, एक चांगला शेतकरी आन् त्याच्या चांगल्या बायकोचा हात धरनारा बाराचा सरपंच. घरात म्हातारी सासू आन् तमाशाला जानारा दीर आसलं कायतरी जुगाड असतं सायेब आमचं. तुमी आमच्या पिच्चरमदी काम करा तुमाला पायजे तो रोल करा, हवं तर समदे रोल तुमीच करा पन तुमची ती ष्टाईल आमच्या गावाकडं लई आवडते पब्लिकला तेवडं जमवा सायेब.”
“डिरेक्टर कोण आहे?”
“शंकर”
“शंकर? त्याच्यासोबत मी लेटेस्ट रोबो केला तो पण मराठी सिनेमा करतोय?”
“न्हाई तो तुमचा शंकर न्हायी सायेब, आमचा शंकर, शंकर विसपुते. ‘सडा निळ्या कुंकवाचा’ला असिश्टन होता तो सायेब, सातवा. पन तेवडं गागलवाल्या ष्टाईलचं जमवा.”
“बरं”
“आन् त्या गागलवाल्या ष्टाईलमदे सायेब तुमी गागल वर फेकून डोळ्यावर बशिवता तेवा वरून खाली पडताना तो मोडत आसंल ना कदीमदी?”
“हो मोडतो बरेचदा. त्याचा रिटेक घेतो मग आम्ही”
“आन् मग गागल तुमी आन्ता का आमाला द्यावा लागंल? न्हायी, रागवू नका सायेब पन आसले रेबानचे चार गागल तुमी मोडले तर बसला का चार चोक सोळा हजाराला बांबू आमाला?
“अरे पण प्रॉपर्टी तर तुम्हालाच द्यावी लागेल ना?”
“आमी फार तर तुमच्या बिडी फेकन्याच्या ष्टाईलसाठी शिवाजी बिडीचं एक बंडल देऊ. हवं तर माचिसचा आख्खा बॉक्स आनू नवा कोरा. पन काय सायेब आमालाबी परवडलं पायजेल ना? आनि काश्चूम तुमचा तुमाला आनावा लागेल.”
“कमाल झाली तुमची..”
“तसं नाय सायेब, पन अशोक शिंदेसाठी शिवलेली कापडं तुमाला नाई बसली तर कम्परटेबल वाटनार नाई तुमालाच. आपली कापडं आपल्याबरोबर आसलेली बरी, कसं म्हंता?”
“जेवायला तरी घालाल की घरून डबा आणावा लागेल?”
“काय सायेब गरीबाची थट्टा करता? जेवायला घालू की आमी. काय पांढरा म्हना, तांबडा म्हना, पेशल रस्सा करू रोज. झालंच तर मोर, ससे काय पायजेल ते देऊ की. जेवनात मागंपुडं बघत नाई आम्ही सायेब. शेवटी तुमी काय नि आमी काय, जे काय पैसे कमावतो ते दोन वेळच्या जेवनासाठीच ना? मग त्यात कसली कंजूशी करायची सायेब?”
“आणि पेमेंटचं काय?”
“पेमेंट कॅश करतो की रोजच्या रोज आमी”
“नशीब माझं. पण किती देणार?”
“मोट्या हिरोला जेऊनखाऊन बारा देतो आमी रोजचे, तुमाला साडेबारा देऊ सायेब”
“रोजचे साडेबारा लाख फक्त?”
“लाख नायी, हजार सायेब. साडेबारा लाखात तर आमचा पिच्चर कंप्लेट होतो सायेब”
एवढं ऐकल्यावर रजनीनं एवढ्या रागानं मोबाईलवरचं लाल बटन दाबलं की त्या प्रेशरमुळे पलिकडच्या मोबाईलवर बोलणा-या निर्मात्याचे डोळे आले! गावात डोळ्याची साथ नसतानाही फक्त आपल्या एकट्याचेच डोळे कसे आले या शंकेनं पुढे अनेक दिवस तो बेजार होता म्हणतात. (हे वाचतानासुद्धा काही कमजोर वाचकांचे डोळे येऊ शकतात त्याला रजनी किंवा आम्ही जबाबदार राहणार नाही याची नोंद घ्यावी.)
फोन झाल्यावर रजनीच्या डोक्यात एकदम प्रकाश पडला. (त्याच्या डोक्यात एकदा प्रकाश पडला की आसपासच्या सतरा जिल्ह्यांचं लोडशेडींग एक महिन्यासाठी बंद होतं!) त्याला एकदम झोप न लागण्याचं कारण लक्षात आलं. ‘रोबो’च्या प्रमोशनच्या नादात आपण बाळासाहेबांना भेटलो आणि मराठी सिनेमात काम करायची इच्छा असल्याचं जाहीर केलं तेव्हापासून त्याला असल्या ऑफर्स येत होत्या आणि त्याची झोप उडाली होती, अस्वस्थ वाटत होतं. (परिणामत: बंगालच्या उपसागरात कमी दाबाचा पट्टा तयार झाला) त्याला वाटलं मराठी सिनेमांची एवढी लाट आली, ऑस्करला मराठी सिनेमे जाताहेत, राष्ट्रीय पुरस्कार पटकावताहेत तेव्हा असेल त्याला मार्केट. पण निर्मात्यांच्या बजेटचे आकडे ऐकल्यावर त्याला दरदरून घाम फुटला.(...आणि हवामान खात्याच्या मेधा खोले म्हणतात परतीचा मान्सून!)
मराठी सिनेमाचं एकूण बजेट जेवढं असतं तेवढा खर्च आपल्या सिनेमात फक्त मेक-अप वर होतो आणि आपल्या सिनेमातल्या मेक-अप वर आपण जेवढा वेळ घालवतो साधारण तेवढ्या वेळात अख्खा मराठी सिनेमा पूर्ण होतो हे सूत्र त्याच्या लगेच लक्षात आलं. (एका निर्मात्यानं त्याच्या ‘शिवाजी द बॉस’ हा सिनेमा मराठीत डब करायचे हक्क मागितले होते. त्यानं तो चित्रपट बघितलाही नव्हता पण तो म्हणाला आमच्याकडे केवळ नावावर हा सिनेमा चालेल!)
मग तो हे आठवायला लागला की बाळासाहेबांच्या भेटीनंतर ‘मराठी सिनेमात काम करायची इच्छा आहे’ हे बोलायची आयडिया आपल्याला दिली कुणी? कदाचित असं झालं असेल की पत्रकार परिषदेत प्रश्न वगैरे विचारायचे असतात, असल्या जुनाट कल्पना डोक्यात घेऊन जर्नालिझम स्कूलमधून नुकत्याच बाहेर पडलेल्या एखाद्या अतिउत्साही पत्रकारानं किंवा आपल्या हातात काळं कणीस आहे तेव्हा आपण कुणालाही काहीही विचारू शकतो अशा अतिआत्मविश्वासू पत्रकारिणीनं आपल्याला ‘तुम्ही मराठी चित्रपटात काम करणार का?’ असा प्रश्न विचारला असेल आणि मुंबईत राहून या प्रश्नाला ‘नाही’ असं उत्तर देता येत नाही एवढं कळण्याचा कॉमन सेन्स आपल्याला असल्यामुळे आपण ‘हो’ असं उत्तर दिलं असेल आणि मग लगेच त्याची ‘रजनी करणार मराठी चित्रपटात काम’ अशी ब्रेकींग न्यूज झाली असेल...
...की हे आपणच आपणहून बोललो? कुणी बरं असं बोलायची आयडिया आपल्याला दिली असेल? रजनी विचार करू लागला. त्याच्या साध्या चालण्याचा वेगसुद्धा प्रकाशाच्या वेगाच्या जास्त असतो (आईन्स्टाईन आणि त्याचं याच विषयावर वाजलं होतं. रजनीच्या ऑर्ग्युमेंटनं आईन्स्टाईनच्या डोक्यावरचे केसही विस्कटले होते. ते नंतर कधीच सरळ झाले नाहीत. आज आईन्स्टाईन आपल्यात नाहीत. ईश्वर मृतात्म्यास शांती देवो!)
त्यामुळे त्याचा विचार करण्याचा वेग एवढा प्रचंड होता की पहिला विचार इष्ट स्थळी पोचायच्या आत मागचा विचार त्याला येऊन भिडत होता. आणि ही प्रक्रिया एवढी प्रचंड वेगात चालू होती की स्टीफन हॉकिंग्ज तिथे असते तर बिग बँगचं गूढ सहज उकलता आलं असतं. पण रजनीच्या दृष्टीनं त्याचा परिणाम एवढाच झाला की त्याला गाढ झोप लागली. अगदी गाढ.
(वरील माहिती आमच्या मते शंभर टक्के खरी आहे. जिज्ञासूंनी खुद्द रजनीदेवाला मेल करून खात्री करून घ्यावी. त्याचा ईमेल आयडी- gmail@rajanikanth.com)
गुरुवार, ७ ऑक्टोबर, २०१०
मनस्ताप निवारण व्याख्यान फलस्वरुप
काल नीता आणि तिच्या मैत्रिणी, महाराष्ट्र मंडळातर्फे आयोजित, मनस्ताप निवारण व्याख्यान ऎकायला गेल्या होत्या. व्याख्यानाची वेळ ७ ते ९ अशी होती. फलस्वरुप, वैदेह आणि अथर्व दोघे संध्याकाळी माझ्यासोबत होते. अथर्वचे बाबा कार्यालयातुन परत येण्यास दोन तास अवधी होता. या दोघांना "रोबो डिफ़ेन्स" खेळाचे धडाम-धुडुम आवाज ऎकवुन जवळ-जवळ ३० मिनिटे घालवली. तो पर्यंत दोघेही विमान उडवण्याच्या इच्छेने प्रेरित झाले होते. एकीकडे माझे जेवण मी उरकुन घेतले, रात्रीचे ७:३० (:-). दोघांना भुक लागली नसल्या कारणने, मात्र एक-दोन बिस्कीटे खायला घातली. तेवढ्यात श्लोक म्हणण्याची कल्पना वैदेह आणि अथर्व, दोघांना पसंत पडली. एका मागुन एक दोघे श्लोक म्हणु लागले. याची परिणिती खालील चलचित्रात झाली.
पुढे खाली जाउन विमाने उडवण्याचा खेळ जवळ-जवळ एक तास रंगला. मग सुमारे ८:४५ वाजता अथर्वचे बाबा आल्यावर दोघे आपापल्या घरी गेले. आणि माझ्या अजुन एक रंगतदार दिवसाची पुर्ति झाली.

शनिवार, २५ सप्टेंबर, २०१०
Ganapati 2010, MMS - जय जय महाराष्टृ माझा
"Marathi Ase Amuchi MAyboli..."
"मराठी असे अामुची माय बोली..."
Ever since "ज्ञानेश्वर माउली" "Dnyaneshwar Mauli" proclaimed richness of Marathi language in the 12th century over the prevalent Sanskrit lanugage there has been huge support and acceptance all over Maharashtra and neighbouring areas for Marathi language. Today's new Marathi generation is gone to places where Marathi has never been before.
We do not hear Marathi in daily business / commercial use outside Bharat, yet the new (12+) and newer(5+) generations who use Marathi at their homes are thrilled to hear use of Marathi in public places, going over trains, shopping malls. There is an exchange of smiles and possibly a short conversation and always link for closeness is established to the fellows who speak the same at their homes, when they meet each other.
Its a pleasure to share this video showing Jai-Jaikar of Maharashtra and young blood dancing to tunes of Maharashtra Majza.

Ganapati 2010, MMS - डेरे डेरे डोलु बावरिया रे
This is yet anther fantastic performance by these gorgeous ladies from Choa Chu Kang Community at Singapore. I have seen progress everyday. The steps and the formations. More than two months of effort has gone into this 4-5 minute dance. I remember hearing Neeta over phone to fix up the last week of shopping for the dresses and ornaments... that created a lot of excitment
But its all is counted in as the crowd goes crazy and asks for ONCE MORE....

शनिवार, २४ जुलै, २०१०
हिंदी बोल स्पर्धा
Vaideha Sathe wins Hindi elocution competition at Yuvabharati School.
Subject:
"हम है तारे ज़मीं के" or "Hum hai Tare Jameen ke..."
Here goes the script in Hindi:
अादरणीय गुरुजन अौर मेरे प्यारे दोस्तों नमस्कार। अाज़ मैं बहुत खुश हुं कि मुझे मेरे विचार अापके सामने प्रकट करने का मौका दुबारा मिला है।Transliteration:
अाज़ का विषय भी बडा निराला है "हम है तारे ज़मीं के" ... क्या तारे भी ज़मीं पर अा सकते है? अंधेरी रात मे दुर अासमान मे टिम-टिम करते तारे कितने लुभावने लगते है! क्या मैं इन तारो के साथ भी कभी खेल सकता हुं? ये सोचते हि मुझे याद अाते है मेरे दोस्त।
हर शाम मैं अौर मेरे खेल के मैदान पार हसी खुशी से खेलते है। पुरा माहौल हमारी हसी खूशी से गुज़ जाता है। तभी मेरी मां कि चेहेरे पर झलकती खुशी देख कर मै यकिन के साथ कह सकता हुं कि "हां, हम हि है तारे ज़मीं के"
Adaraniya Gurujan aur mere pyare doston namashkar. Aaj mai bahut khush hun ki mujhe mere vichar aapke samne pragat karne ka mauka dubara mila hai.
Aaj ka vishay bhi bada nirala hai. Hum hai Tare Jameen ke... Kya tare bhi jameen pe aa sakte hai? Andheri rat mai door aasmana mai tim tim karte tara kitane lubhavane lagate hai! kya mai in taron ke sath bhi kabhi khel sakata hun? ye shoch te hi mujhe yaad aate hai mere dost.
Har sham, mai aur mere dost khel ke maidan par hasi khushi se khel te hai. Poora mahol hamari hasi khushi se gunj jata hai. Tabhi meri maa ki chehare par jhalati hui khushi dekh kar mai yakin ke sath keh sakata hum ki han Hum hi hai Tare Jameen ke!
Thank to Yuvabharati School for sharing this photo of the competition with parents.
लेबल:
activity,
new generation,
vaideha sathe
सोमवार, २२ मार्च, २०१०
My journey with my young friends
Since last two three months, starting from November 2009, I am hooked on to going to VSS shakha regularly. After three four months now I have realized that I have missed less than 3 Sundays of shakha other than when I was on vacation in Thane. Now looking at this undeclared behavior pattern, why I am going so regularly to shakha? one thought comes to mind that is the young friends I have made since November. They all come to shakha before I reach and wait for me to begin the games. I have started liking the game session that we play. Initially we playedjust warm up games like Om chanting in one breath followed by one boy doing kabaddi service while others catch. Now a days playing kabaddi is a become the center point of our games session. But now a days I felt we are too focused on just one game. Hence we played football last time. And to my surprise, I was beaten by those young boys most of them age less than 10 years, at least a couple of times. I must say they are really good players full of nascent talent & potential. I am going to focus on how to cultivate more team games in them and bring out best within them.
लेबल:
activity,
new generation,
team games
याची सदस्यत्व घ्या:
पोस्ट (Atom)